Rohit Pawar : आरोग्य विभागात 6500 कोटींचा घोटाळा; अॅम्ब्युलन्स खरेदीत 539 कोटींचा भ्रष्टाचार
abp majha web team
Updated at:
01 Apr 2024 02:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRohit Pawar : आरोग्य विभागात 6500 कोटींचा घोटाळा; अॅम्ब्युलन्स खरेदीत 539 कोटींचा भ्रष्टाचार आज दुसरी फाईल ओपन करणार असल्याचं ट्वीट रोहित पवारांनी केलंय. आज दुसरी फाईल आणि नवा आकडा असं ट्वीट रोहित पवारांनी केलंय. यापूर्वी रोहित पवारांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.. दूध घोटाळ्यासंदर्भात त्यांनी पहिली फाईल ओपन केली होती. आज ते कुणावर आरोप करणार हे पहावं लागेल..