ABP News

Gajanan Kirtikar to Rohit Pawar: रोहित पवार तुमचे हे धंदे बंद करा- कीर्तिकर ABP Majha

Continues below advertisement

महाविकासाघाडी एका बाजूला अधिक भक्कमपणे उभी आहे. दुसऱ्या बाजूला मात्र महाविकासआघाडीमधील नेत्यांमध्ये कुरुबुरीच्या घटना नेहमीच पुढे येताना दिसतात. शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. रोहित पवार हे शिवसेना कार्यकर्त्यांवर दबाव टाकत असतात. त्यांनी हे धंदे बंद करावेत, अशा शब्दात गजानन किर्तिकर यांनी रोहित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram