Raj Thackeray : चांगला राजकीय संदेश जावा म्हणून फडणवीसांना विनंती- राज ठाकरे

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजप नेत्यांची थोड्याच वेळात बैठक होणारेय, राज ठाकरे यांनी भाजपनं ही निवडणूक न लढवता बिनविरोध करावी अशी विनंती करणारं पत्र लिहिलं होतं, त्यानंतर आज दिवसभर याचे राजकीय पडसाद ही उमटले होते... शरद पवारांनी देखील तातडीनं पत्रकार परिषद घेत महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभणारं नाही म्हणत उमेदवारी देऊ नये अशी इच्छा व्यक्त केली आणि आता त्यानंतर भाजपचे नेत्यांची देवेंद्र फडणवीस यांच्या घरी रात्री बैठक होणारेय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola