Manva Naik Uber Threat : अभिनेत्री मनवा नाईकला उबर चालकाची धमकी
abp majha web team
Updated at:
16 Oct 2022 10:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई आणि आजूबाजूच्या उपनगरात रात्रीच्या वेळी प्रवास करणं धोकादायक बनलंय का असा प्रश्न निर्माण करणाऱ्या काही घटना समोर येतायत.. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मनवा नाईकला मुंबईत गजबजलेल्या परिसरात रात्रीच्या वेळी प्रवास करताना धक्कादायक अनुभव आलाय. अभिनेत्री मनवा नाईक हिनं फेसबुक पोस्टद्वारे तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितलाय.. उबर टॅक्सीतून प्रवास करत असताना चालकानं धमकावल्याचं तिनं पोस्टमधून नमूद केलंय