Malkapur Bank : मलकापूर अर्बन को-ऑप बँकेच्या व्यवहारांवर RBIचे निर्बंध, काय आहे प्रकरण?
abp majha web team
Updated at:
25 Nov 2021 11:28 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमलकापूर अर्बन को-ऑप बँकेच्या व्यवहारांवर रिझर्व बँकेनं निर्बंध घातले आहेत. या बँकेतून ग्राहकांना 10 हजाराहून अधिक रक्कम काढण्यास मनाई करण्यात आलीय. पुढच्या 6 महिन्यांसाठी आरबीआयकडून हे निर्बंध घालण्यात आलंय. भाजप आमदार चैनसुख संचेती अध्यक्ष असलेल्या मलकापूर अर्बन को-ऑप बँकेत 1 हजार कोटींच्या ठेवी आहेत.