Ravikant Tupkar : काहीही करून मंत्रालय ताब्यात घेणारच, तुपकर यांचा निर्धार
abp majha web team
Updated at:
28 Nov 2023 12:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRavikant Tupkar : काहीही करून मंत्रालय ताब्यात घेणारच, तुपकर यांचा निर्धार रविकांत तुपकरांना बुलढाणा पोलिसांकडून अटक, कापूस आणि सोयाबीनच्या दराबाबत तुपकरांनी 29 तारखेला मंत्रालय ताब्यात घेण्याचा दिला होता इशारा, तर तुपकरांच्या अटकेनंतर कार्यकर्ते आक्रमक.