Ratnagiri Kirit Somaiya Special Report: सोमय्या शिवसैनिकांचा सामना ABP Majha
abp majha web team
Updated at:
18 Feb 2022 11:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकीकडे किरीट सोमय्या रश्मी ठाकरेंवर कोर्लईतील बंगल्यांवरून टीका करतायत. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सोमय्यांवर आज पुन्हा नव्या आरोपांच्या फैरी झाडल्या. किरीट सोमय्या यांनी अन्वय नाईक यांना धमक्या दिल्या होत्या, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय.