Ratnagiri : रत्नागिरीत नवीन मच्छीमारी कायद्याविरोधात पर्ससीन मच्छिमार आक्रमक, काय आहे प्रकरण?
abp majha web team
Updated at:
31 Mar 2022 07:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरत्नागिरीत नवीन मच्छीमारी कायद्याविरोधात पर्ससीन मच्छिमार आक्रमक झालेत.. मच्छिमारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलंय. शेकडोंच्या संख्येने मच्छिमार रस्त्यावर उतरले होते..