Rashmi Shukla :फोन टॅपिंगप्रकरणी राज्य सरकारला दिलासा, 6 जीबीचा पेन ड्राईव्ह राज्य सरकारला देण्याचे आदेश
फोन टॅपिंगप्रकरणी राज्य सरकारला दिलासा मिळालाय.. रश्मी शुक्लांनी रिपोर्ट सोबत जोडलेला 6 जीबीचा पेन ड्राईव्ह राज्य सरकारला देण्याचे आदेश देण्यात आलेत.. तर केंद्रीय गृहमंत्रालयानं 'तो' पेनड्राईव्ह मुंबई सायबर सेलला
सोपवावा असं कोर्टानं सांगितलयं..
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या Phone Tapping Rashmi Shukla ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv रश्मी शुक्ला