Jalgaon : रोहिणी खडसेंच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा : एकनाथ खडसे : ABP Majha
जळगाव, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी अध्याक्षा रोहिणी खडसेंवर काही अज्ञातांकडूण हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीतांकडे पिस्तुल, तलवार तसेच लोखंडी रॉड असल्याची फिर्याद यावेळी रोहीणी खडसे यांनी दिली. संशयीत व्यक्ती शिवसेनेचे पदाधिकारी असल्याची प्राथमिक माहिती असुन संशयीतांचा शोध सुरु आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Jalgaon Eknath Khadse एकनाथ खडसे जळगाव ताज्या बातम्या Rohini Khadse ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv जळगाव