Ramdas Kadam on Ajit Pawar : अजित पवार थोडे दिवस नसते तरी चाललं असतं - रामदास कदम
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRamdas Kadam on Ajit Pawar : अजित पवार थोडे दिवस नसते तरी चाललं असतं - रामदास कदम रामदास कदम यांचा देखील महायुतीला घरचा अहेर त्यावर शिवसैनिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया "मी हात जोडून सांगतो त्या भाजपला सांगा, जसे भाजपचे उमेदवार 2 महिने आधी दिले, तसे आमचे 15 उमेदवार पण 2 महिर्न आधी दिले असते तर आज चित्र वेगळे असते" "मला 100 उमेदवार द्या, मी 90 उमेदवार जिंकून दाखवतो" "सर्वांचे अभिनंदन, पण ते अजित दादा थोडे उशिरा आले असते तरी चालले असते" आदित्य चे काय योगदान आहे आमची मंत्रिपदे दिली... शिवसैनिक आमचे गुलाम शिवसेनाप्रमुख असायचे तेव्हा मीटिंग व्हायचे... नेत्यांना विश्वासात घेऊन पुढे जायचे... हा माणूस एकटाच सगळं बघतो... शिवसेना यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांना वाटते .. भाजपचे १५ उमेदवार आधी दिले तसे शिवसेनेचे उमेदवार आधी दिले असते तर चित्र वेगल असते... मोदी आणि शाह ना सांगा आपल्याला १०० उमेदवार द्या ९० आपण नाही आणले तर बघा .. फडणवीस धन्यवाद... अजिदादां थोडे दिवस नसते आले तरी चालले असते पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले त्याबद्दल शिवसेनेकडून अभिनंदनच प्रस्ताव मांडला गेला, खासदार श्रीरंग बारणे यांनी तो ठराव मांडला आणि खासदार धैर्यशील माने यांनी त्याला अनुमोदन दिले