Ramdas Athwale : ज्यांच्या नशिबात नाही हारणे, त्यांचं नाव श्रीरंग बारणे; रामदास आठवलेंची बारणेंसाठी कविता

Ramdas Athwale :  ज्यांच्या नशिबात नाही हारणे, त्यांचं नाव श्रीरंग बारणे; रामदास आठवलेंची बारणेंसाठी कविता. बातमी मावळमधून... मावळमध्ये  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या कवितेमुळे प्रचारात वेगळीत रंगत चढल्याचं पाहयला मिळालं.. मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत रामदास आठवले मंचावर उपस्थित होते.. यावेळी त्यांनी सादर केलेल्या कवितेला उपस्थितांनी चांगलीच दाद दिलीय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola