Ram Satpute And Ranjit Singh Naik Nimbalkar यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय : ABP Majha
abp majha web team
Updated at:
16 Apr 2024 01:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजपचे सोलापूरचे उमेदवार राम सातपुते आणि माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय.. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत सोलापुरात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे..दरम्यान अर्ज दाखल करण्याआधी या दोन्ही उमेदवारांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात