Belgaum Dam Over Flow : जोरदार पावसामुळे राकसकोप धरणाच्या पातळीत वाढ ABP Majha
मुसळधार पावसामुळे बेळगावातील राकसकोप धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. यामुळे बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप धरणाचे चारही दरवाजे उघडण्यात आले आहेत..धरण पूर्ण भरल्यावर धरणाचे दरवाजे उघडल्यास मार्कंडेय नदीच्या पातळीत वाढ होऊ शकते.. आणि यामुळे नदीकाठच्या गावांना धोका उद्भवण्याची शक्यता असल्याने धरण भरण्यास ५ फूट आवश्यकता असतानाच धरणाचे ४ दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले..
Tags :
Belgaum Dam Heavy Rains Water Supply Rakskop Water Level Rise Belgaum City Risk To Riverside Villages