PV Sindhu : भारताच्या पी. व्ही. सिंधूनं सिंगापूर ओपनच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक
abp majha web team
Updated at:
17 Jul 2022 01:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताच्या पी. व्ही. सिंधूनं सिंगापूर ओपनच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. सिंधूनं महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत जपानच्या सईना कावाकामीचा २१-१५, २१-७ असा धुव्वा उडवला. सिंगापूर ओपनच्या फायनलमध्ये धडक मारण्याची सिंधूची ही आजवरच्या कारकीर्दीतली पहिलीच वेळ आहे. बॅडमिंटन विश्वातल्या सुपर फाईव्ह हण्ड्रेड किंवा त्यावरच्या दर्जाच्या स्पर्धेची यंदा फायनल गाठण्याचीही तिची पहिलीच वेळ आहे.