Raju Shetii On BJP Offer : मोठी ऑफर आली तरी हुरळून जाणार नाही - राजू शेट्टी ABP Majha
abp majha web team
Updated at:
18 Jan 2024 08:57 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaju Shetii On BJP Offer : मोठी ऑफर आली तरी हुरळून जाणार नाही - राजू शेट्टी ABP Majha
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं साधला राजू शेट्टींशी संपर्क, स्वाभिमानीनं महायुतीत सहभागी व्हावं, भाजपची राजू शेट्टींना विनंती केल्याची माहिती.