Rajesh Kshirsagar : राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा शेजाऱ्यांशी वाद
abp majha web team
Updated at:
11 Dec 2023 05:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRajesh Kshirsagar : राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा शेजाऱ्यांशी वाद राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि शेजाऱ्यांमध्ये मारहाण. शेजारी राजेंद्र वरपे कुटुंबीयांचा क्षीरसागर यांनी मारहाण केल्याचा आरोप. माराहणीचा व्हिडीओ केला सादर. वरपे कुटुंबीयांची पत्रकार परिषदेत माहिती.