Raj Thackeray Sabha: राज ठाकरेंची ठाण्यातील सभा 9 एप्रिलऐवजी 12 तारखेला होणार ABP Majha
ठाण्यातली मनसेची ९ एप्रिलची सभा रद्द करुन आता १२ एप्रिलला होणार आहे.. ठाण्यात ९ एप्रिलला मोकळ्या जागेत राज ठाकरेंची सभा घेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारलीय... रस्त्यावर ट्रॅफिकची समस्या होणार असल्याचं कारण दाखवून परवानगी नाकारण्यात आली. इतर कोणत्याही सभागृहामध्ये सभा घेण्याची सूचना पोलिसांनी केलीय त्यामुळे आता गडकरी रंगायतन जवळच्या रस्त्यावर सभा होणार असल्याची माहिती मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिलीए
Tags :
MNS Canceled Abhijeet Panse MNS Leader Gadkari Rangaitan In Thane April 9 Meeting April 9 Raj Thackerays Meeting Permission Denied