MNS Raj Thackeray Speech Thane : ठाण्यात 9 एप्रिलला होणाऱ्या मनसेच्या सभेला परवानगी नाकारली
Thane Raj Thackeray Speech : ठाण्यात 9 एप्रिलला मोकळ्या जागेत राज ठाकरेंची सभा घेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. रस्त्यावर ट्रॅफिकची समस्या होणार असल्याचं कारण दाखवून परवानगी नाकारण्यात आली. इतर कोणत्याही सभागृहामध्ये सभा घेण्याची सूचना पोलिसांनी केलीय.
Tags :
Maharashtra News Live Marathi News Raj Thackeray ABP Majha LIVE Thane MNS Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv