Raj Thackeray Nashik Kalaram Mandir Full : स्वागत,अभिषेक-महाआरती; राज ठाकरे काळारामाच्या दर्शनाला
abp majha web team
Updated at:
08 Mar 2024 11:26 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaj Thackeray Nashik Kalaram Mandir Full : स्वागत,अभिषेक-महाआरती; राज ठाकरे काळारामाच्या दर्शनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसेच्या १८ व्या वर्धापनदिनानिमित्त ३ दिवस नाशिकमध्ये.
माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या वतीने राज यांचं स्वागत, मखमलाबाद नाका परिसरातील मंडळानं महाशिवरात्री निमित्त साकारलेला देखावा पाहून राज ठाकरे यांनी घेतलं महादेवाचं दर्शन.