Raj Thackeray Guru Ma Kanchan गुरु मॉं कांचन गिरी कृष्णकुंजवर,राज ठाकरेंसोबत कोणत्या विषयांची चर्चा?
Continues below advertisement
गुरु माँ कांचनगिरी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सूर्याचार्यजी देखील उपस्थित होते. या भेटीमुळे महापालिका निवडणुकीआधी मनसेची हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे वाटचाल असल्याची चर्चा सुरु झालीय. राज ठाकरेंच्या भेटीआधी गुरु मॉं कांचन गिरी यांनी शिवाजी पार्क इथं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळावर जाऊन आदरांजली वाहिली. त्यांच्यासोबत सूर्याचार्यजी देखील उपस्थित होते.
Continues below advertisement