Raigad Talai landslide : ही आरोप करण्याची नाही, तर लोकांच्या पाठीशी उभं राहण्याची वेळ : एकनाथ शिंदे

दरड कोसळून रायगडच्या तळीये गावात मृत्यू झालेल्यांचा आकडा 224 वर पोहोचला आहे.. थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीये गावाची पाहणी करण्यासाठी पोहोचणार आहेत. काही वेळापूर्वीच ते मुंबईहून हेलिकॉप्टरनं महाडसाठी रवाना झाले आहेत.. दरम्यान दुर्घटनेला जवळपास ४५ तास उलटूनही एनडीआरएफ तिथं दाखल झालेली नाही.. दुसरीकडे एकनाथ शिंदे ठाणे डिसास्टर रेस्क्यू टीमसह तळीये गावात दाखल झालेत.. बचावकार्यादरम्यान अनेक चिमुकल्यांचे मृतदेह हाती लागताहेत. आपल्याच कुटुंबियांचे मतदेह पाहून तळीयेच्या रहिवाशांच्या अश्रूंचा बांध फुटला आहे. दरम्यान तळीये गावात पोहोचलेल्या एकनाथ शिंदेंशी काय प्रतिक्रिया दिलीय पाहुयात

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola