Raigad Talai landslide : महाडच्या तळीये गावात आतापर्यंत 42 मृतदेह हाती, अजूनही 40 जण बेपत्ता
डॉ. कविता राणे
Updated at:
25 Jul 2021 08:41 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाड तालुक्यातील तळीये येथील दरडीतील मृतांची संख्या 42 झाली आहे. पोलादपूर तालुक्यातील सुतारवाडी येथे 6 मृत, केवनाले येथील मृतांची संख्या 5 झाली आहे.