Raigad Accident : मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर प्रोपोलिन गॅस टँकर उलटला ABP Majha
abp majha web team
Updated at:
09 May 2022 01:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रोपेलिनचा ट्रक उलटून झालेल्या अपघातात ३ जणांचा मृत्यू झालाय.... मुंबई पुणे दृतगती मार्गावरील बोरघाटातून जाताना हा टँकर उलटला आणि पलिकडच्या लेनमध्ये जाऊन त्यानं दोन कारना धडक दिली... त्यात कारमधील ३ जणांचा मृत्यू झालाय. सध्या या अपघातामुळे मुंबई पुणे दृतगती मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे... सध्या बोरघाट पोलीस यंत्रणा, देवदूत यंत्रणा, आणि सामाजिक संस्थांकडून इथे मदतकार्य सुरू आहे... प्रोपेलीनचा टँकर असल्यानं गॅसगळतीच्या भीतीनं इथे वाहतूकही थांबवण्यात आली होती.