Rahul Kulkarni Gaza Border : गाझा फ्कत पाच किमी अंतरावर, बोर्डरवरुन राहुल कुलकर्णींचा ग्राऊंड रिपोर्ट
abp majha web team
Updated at:
17 Oct 2023 08:26 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइस्रायल-हमास युद्धाचा अकरावा दिवस आहे. हमासने २२ ओलिसांची हत्या केली आहे. मात्र या २२ जणांचा मृत्यू इस्रायलच्या एअरस्ट्राईकमध्ये झाल्याचा दावा हमासने केला आहे, परंतु हमासने याबाबत कोणताही पुरावा सादर केलेला नाही. दरम्यान, हमासने अजूनही २०० ते २५० जणांना ओलीस ठेवलं आहे. तसंच इस्रायलच्या ताब्यात असलेल्या सहा हजार कैद्यांच्या सुटकेची मागणी हमासने केली आहे. दरम्यान आज गाझाबाबत चर्चा करण्यासाठी आखाती देशांचे परराष्ट्र मंत्री आज मस्कत येथे भेटणार आहेत. तसंच जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्झ आज इस्रायलला आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी इस्रायलला भेट देणार आहेत.