Pune Fire : पुण्यातील टींबर मार्केटमध्ये अग्नितांडव, लाकडाच्या गोदामाला भीषण आग

पुणे टिंबर मार्केटमध्ये लाकूड सामान असलेल्या गोडाऊन मध्ये लागलेली भीषण आग.. आगीमुळे शेजारील चार घरांना आगीची झळ, तर अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola