Pravin Darekar : पंचसूत्रीचा आम्हाला नक्कीच फायदा होईल -प्रविण दरेकर
abp majha web team
Updated at:
19 Dec 2023 11:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPravin Darekar : पंचसूत्रीचा आम्हाला नक्कीच फायदा होईल -प्रविण दरेकर शीम बागेत भाजपच्या सर्व आमदारांनी हजेरी लावली होती. आज जी पंचसूत्री दिली त्याचा फायदा आम्हाला नक्कीच होईल अशी भावना प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलीय