Pravin Darekar Special Report: दरेकरांचा पाय आणखी खोलात? दिलासा देण्यास न्यायालयाचा नकार ABP Majha
Continues below advertisement
मुंबै बँकेच्या पदाचा गैरवापर करत आर्थिक अफरातफर केल्याप्रकरणी प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे... दरेकांनी पोलीस ठाण्यात खोटी माहिती सादर केल्याचा आरोप आहे... पण दरेकरांनी हे आरोप फेटाळत... आणि अंतरिम जामिनासाठी अर्ज केला... पण दरेकरांवर कठोर कारवाई करणार नाही, याची हमी देता येणार नाही... असा युक्तीवाद सरकारी पक्षाने केल्याने दरेकरांची धाकधूक वाढली आहे..
Continues below advertisement