Nashik Police Colony: पोलीस वसाहत की वाताहत? मुख्यमंत्री महोदय इथेही भेट द्या!
abp majha web team
Updated at:
15 Sep 2022 09:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएखादा सण उत्सव असो, एखादी राजकीय सभा असो किंवा पूर आलेला असो, खाकी वर्दी ही नेहमीच आपल्या संरक्षणासाठी सज्ज असते... कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून स्वतःचे घर दार विसरून पोलीस डोळ्यात तेल घालून आपलं कर्तव्य बजावत असतात मात्र त्याच पोलिसांना रहाण्यासाठी निट घरं सुद्धा नसल्याचं धक्कादायक वास्तव एबीपी माझाच्या पाहणीत समोर आलय.