Phone Tapping चा अहवाल Devendra Fadnavis यांनी नाही तर Jitendra Awhad आणि Nawab Malik यांनी उघड केला
Continues below advertisement
फोन टॅपिंगचा गोपनीय अहवाल देवेंद्र फडणवीस यांनी नाही तर जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिकांनी उघड केला असा दावा वकील महेश जेठमलानी यांनी केलाय. रश्मी शुक्ला यांच्याविरोधात सुरु असलेली चौकशी एकतर्फी आणि राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचंही त्यांनी कोर्टात म्हटलंय..रश्मी शुक्ला यांनी एसआयटी सोडल्यानंतर तिथून कुठलाही कागद, अहवाल अथवा पेन ड्राईव्ह सोबत नेलेला नाही, असाही दावा त्यांनी केलाय..मुंबई पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी हायकोर्टात याचिका केलीय..रश्मी शुक्ला यांच्यावतीनं अॅडव्होकेट महेश जेठमलानी युक्तिवाद करत आहेत..
Continues below advertisement