Pandharpur Special Report:पंढरपुरात तिरुपतीच्या धर्तीवर दर्शन मंडप होणार,2 तासांत होणार विठ्ठल दर्शन
जयदीप मेढे
Updated at:
18 Aug 2024 11:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPandharpur Vitthal Darshan Special Report : पंढरपुरात तिरुपतीच्या धर्तीवर दर्शन मंडप होणार,2 तासांत होणार विठ्ठल दर्शन
ऊन, वारा, पावसाची पर्वा न करता, काट्या-कुट्यांची आणि दगड धोंड्यांची वाट तुडवत वारकरी पंढरपुरात दाखल होतात... आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी तास-तास काय, अगदी दिवस दिवस रांगेत उभे राहतात... मात्र आता अवघ्या दोन तासांत विठ्ठलाचं दर्शन घेता येणारेय... त्यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर नवा आराखडा मंजूर झालाय... पाहूयात... कसा आहे हा मंडप आराखडा... या स्पेशल रिपोर्टमधून...