Ratnagiri : रत्नागिरीत पालखी भेटीचा सोहळा, भैरीदेवीच्या भेटीला नवलाई, पावणाई : ABP Majha

शिमगोत्सवाची धूम कोकणात मोठी आणि यात गावागावतल्या परंपराही वेगळ्या रत्नागिरी शहरातल्या बारा वाड्यांचे ग्रामदैवत  श्री भैरी देवाच्या भेटीला होळीच्या दिवशी इतर ग्रामदेवतांच्या पालख्या येतात. काल होळी पौर्णिमेच्या दिवशी होणाऱ्या या सोहळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. सडामिळ्या आणि जाकिमिऱ्या गावच्या नवलाई, पावणाई देवी आणि म्हसोबा देवाच्या पालख्या भेटीला येतात आणि मध्यरात्री हा सोहळा रंगतो. 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola