Online Schools: लॉकडाऊननंतर काय आहेत शिक्षकांच्या समस्या? ABP Majha

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या चिंतेनं पुन्हा एकदा शाळा बंद होणार का अशी चर्चा सुरु झालीय. आधीच दीड वर्ष शाळा बंद होत्या. त्यानंतर महिनाभरापूर्वी शाळा झाल्या. पण लॉकडाऊनदरम्यान शाळा बंद झाल्यानं त्याचा मुलांवर काय परिणाम झाला याचा उस्मानाबादमधल्या काही शाळांमध्ये जावून आम्ही आढावा घेतला. यादरम्यान काय काय गोष्टी समोर आल्या आणि त्याबद्दल शिक्षकांना कोणकोणत्या अडचणी जाणवतायत... पाहूयात याच सगळ्यासंदर्भातला आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णींचा हा ग्राऊंड रिपोर्ट... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola