ठाणे महानगरपालिकेतील घरांचा निर्णय केव्हा होणार? काय म्हणतायत महापौर नरेश म्हस्के?

Continues below advertisement

मुंबई महापालिकेच्या हद्दीतील पाचशे स्क्वेअर फुटांच्या घरांना आता मालमत्ता कर माफ करण्यात आला आहे. याबद्दलचा निर्णय कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. मात्र त्यानंतर मुंबईच्या बाजुलाच असलेल्या ठाणे महानगरपालिकेतील घरांचा निर्णय केव्हा होणार हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram