Old Pune Mumbai Highway Accident:पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर

Old Pune-Mumbai highway Accident :जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (Old Pune-Mumbai highway) खासगी बस (Private bus) दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या खासगी बसमध्ये 40 ते 45 प्रवासी होते.  हे सगळे प्रवासी झांज वादक आणि कलाकर होते. या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे आणि अपघातातील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF (Prime Minister's National Relief Fund) कडून 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola