Navi Mumbai Maharashtra Bhushan Award ceremony : महाराष्ट्र भूषण सोहळ्यासाठी 8 हेलिपॅड : ABP Majha
नवी मुंबईच्या खारघर येथील सेंट्रल पार्कमध्ये उद्या होणाऱ्य़ा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याची जय्यत तयारी सुरू, तब्बल वीस लाखांपेक्षा जास्त नागरिक सोहळ्याला उपस्थित राहण्याचा अंदाज