Nitesh Rane On Uddhav Thackeray : ठाकरेंवर टीका करताना नितेश राणेंची जीभ घसरली
भाजप आमदार निेतेश राणे यांनी कणकवली इथे पत्रकार परिषद घेतली. त्यांनी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यावर संपत्तीवरुन बरेच आरोप केले. तसंच भास्कर जाधव, आदित्य ठाकरे ते उद्धव ठाकरे सर्वांवर यथेच्छ टीका केली.
Tags :
Aditya Thackeray BJP MLA Press Conference Thackeray Bhaskar Jadhav Kankavali MLA Vaibhav Naik Nitesh Rane Nitesh Rane Uddhav Thackeray