Andheri East Bypolls : अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध की लढाई अटळ? संपूर्ण राज्याचं लक्षं
अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आता भाजपवर दबाव वाढताना दिसत आहे.. या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने आता भाजप काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...
Tags :
Andheri Shiv Sena Uddhav Thackeray CM Eknath Shinde Rutuja Latke Maharashtra Andheri Byelection Andheri East Byelection