New Year Budget: ख्रिसमस, थर्टी फर्स्टला बजेट बिघडणार! ABP Majha

Continues below advertisement

व्यावसायिक गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने हॉटेलचे जेवण आता महागणार आहे. गेल्या महिन्यात गॅसच्या दरात २६६ रुपयांची वाढ झाली आहे. आता पुन्हा १०० रुपयांनी दर महागले आहे. नाताळ आणि वर्षाअखेरीस हॉटेलवाल्यांचा मोठा व्यवसाय होत असतो..त्यामुळे हॉटेल संघटनांकडून वर्षाअखेरीस खाद्यपदार्थ महागणार आहेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram