Pandharpur Crime : पंढरपूरमध्ये दुचाकी चोरणाऱ्या टोळीला अटक; 11 लाखांच्या 23 दुचाकी जप्त ABP Majha
पंढरपूरमध्ये चोरीच्या दुचाकी विकायला आलेली चोरांची टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे.. या टोळीकडून २३ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील युवराज निकम या अट्टल आरोपीवर घरफोडी , दुचाकी चोरी सारखे ८० गुन्हे दाखल आहेत .