Taliye ग्रामस्थांसाठी खास घरांची निर्मिती Gujrat च्या Bhuj मध्ये, तंत्रज्ञानासह दीर्घकाळ टिकणारी घरं

Continues below advertisement

अतिवृष्टीमुळे रायगडमधील तळीये गावावर दरड कोसळल्याने हे संपूर्ण गाव होत्याचं नव्हतं झालं. या तळीये गावाचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून केला जाणार आहे. अतिशय कमी वेळात नव्या तंत्रज्ञानाने उभी राहणारी आणि दीर्घकाळ टिकणारी ही घर तयार केली जात आहेत. ही घरं बनवण्याचं काम  गुजरातच्या भूजमध्ये सुरू आहे.  अतिशय युद्धपातळीवर ही घरं तयार करण्याचं काम भूजच्या सिटेक इंजिनेरिंग कंपनीमध्ये सुरू आहे. अवघ्या आठ दिवसात उभी राहणाऱ्या आणि कमी खर्चात तयार होणाऱ्या या घरांची अनेक वैशिष्ट्ये आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram