Beed : 94 व्या वर्षी आजोबांचा सायकल प्रवास, वाघमारे गुरुजींचा फिट आणि तंदुरुस्त राहण्याचा मंत्रा!
वयाच्या 34 व्या वर्षी सायकल चालवणारे आजोबा तुम्ही पाहिले आहेत का? बीडच्या वडवणीत राहणारे श्रीराम वाघमारे गुरुजी वयाच्या 94 व्या वर्षी उतायवयात तरुणपणातील उत्साहाप्रमाणे आजही सायकल चालवतात. चला तर मग जाणून घेऊया गुरुजींच्या सायकल प्रेमबद्दल.