Navi Mumbai: लसीकरणाची खोटी प्रमाणपत्र बनवणारी टोळी सक्रीय, एकाला साकीनाक्यातून अटक ABP Majha
लसीकरणाच्या प्रमाणपत्राची सध्या प्रत्येक ठिकाणी गरज. खोटी प्रमाणपत्र बनवणारी टोळी सक्रीय, टोळीतील एकाला साकीनाक्यातून अटक. मैनुद्दीन चौधरी हा 32 वर्षीय आरोपी अटकेत
Tags :
Vaccination Arrested Gang Certificate Accused Need False Certificate Activist Out Of Sakinaka