Atal Bihari Vajpayee Jayanti : अंधेरा छटेगा सूरज निकलेगा... मनोज जोशींकडून अटलजींच्या कवितेचं वाचन

Continues below advertisement

Atal Bihari Vajpayee Birth Anniversary : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी भारतात 'गुड गवर्नेंस डे' (Good Governance Day 2021)अर्थात सुशासन दिन साजरा केला जातो. हा दिवस पूर्णपणे अटल बिहारी वाजपेयी यांना समर्पित असतो. अटल बिहारी वाजपेयी एक प्रतिभासंपन्न असं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी भारताचं नाव अनेक क्षेत्रात मोठं केलं. 2014 सालीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ प्रत्येक वर्षी 25 डिसेंबर रोजी 'गुड गवर्नेंस डे' साजरा करण्याची घोषणा केली होती. आज देखील यानिमित्तानं अटलबिहारी वाजपेयींना देशभरात अभिवादन केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी अटलजींना अभिवादन केलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram