Nashik Shiv Sena | ठाकरेंचे माजी आमदार वसंत गीतेंच्या कार्यालयावर अतिक्रमण विभागाची कारवाई
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik Shiv Sena | ठाकरेंचे माजी आमदार वसंत गीतेंच्या कार्यालयावर अतिक्रमण विभागाची कारवाई
ठाकरे गटाचे नेते तसेच माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयावर पंधरा दिवसापूर्वी अतिक्रमण विभागाने कारवाई केल्यानंतर आज पुन्हा कार्यालया बाहेर असलेल्या कमान महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून काढण्यात आली आहे यावेळी मुंबई नाका परिसरात गीते समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती त्याच प्रमाणे अतिक्रमण कारवाई दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता ४० वर्षापासून या ठिकाणी जनतेला न्याय देण्यात येत होता जनतेसाठी हे न्याय मंदिर होते अतिक्रमण विभागाने केलेली ही कारवाई सूडबुद्धीने केली असल्याचा आरोप माजी महापौर विनायक पांडे यांनी केलाय