Narendra Modi Sabha : मोदींकडून प्रचाराचा धडाका; दोन दिवसात सहा ठिकाणी सभा, आज सभा कुठे?
abp majha web team
Updated at:
29 Apr 2024 09:49 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNarendra Modi Sabha : मोदींकडून प्रचाराचा धडाका; दोन दिवसात सहा ठिकाणी सभा, आज सभा कुठे? सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची जय्यत तयारी, एक लाख लोकांच्या बसण्याची व्यवस्था, उन्हाचा फटका नागरिकांना बसू नये म्हणून सभा मंडपात कुलर, पंखे इत्यादीची व्यवस्था.