Nana Patole v/s Mohit Kamboj : बावनकुळेंच्या फोटोची सीबीआय चौकशी करा- पटोले
abp majha web team
Updated at:
20 Nov 2023 07:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबावनकुळेंच्या फोटोची सीबीआय चौकशी करा अशी मागणी नाना पटोले यांनी केलीय.. तर बावनकुळे कुटुंबासोबत परदेशात गेले होते असं स्पष्टीकरण मोहित कंबोज यांनी दिलंय.