Ashish Shelar on Sanjay Raut : राऊतांना ट्विटरवर नो अल्कोहोल प्रमाणपत्राची सक्ती करायला हवी

Continues below advertisement

Ashish Shelar on Sanjay Raut : राऊतांना ट्विटरवर नो अल्कोहोल प्रमाणपत्राची सक्ती करायला हवी  संजय राऊतांनी बावनकुळेंचा कसिनो खेळतानाचा कथित फोटो ट्विट केलाय.. यावर आशिष शेलार यांनी पलटवार केलाय.. संजय राऊत स्वत: गांजा आणि चिलीममध्ये बुडाले आहेत अशी टीका शेलारांनी केलीय... संजय राऊत यांच्या ट्विटर अकाऊंटपुढे एलॉन मस्क यांनी नो अल्कोहल, नो गांजा प्रमाणपत्राची सक्ती करायला हवी असंही शेलार म्हणालेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram