Sambhajiraje : मविआतील 3 पैकी एका पक्षाच्या तिकिटावर संभाजीराजेंनी लढावं, मविआतील नेत्याची माहिती
abp majha web team
Updated at:
01 Feb 2024 04:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSambhajiraje Chhatrapati : मविआतील तीनपैकी एका पक्षाच्या तिकिटावर संभाजीराजेंनी लढावं, मविआतील वरिष्ठ नेत्याची माहिती संभाजीराजे स्वतंत्रपणे त्यांच्या पक्षातून लढल्यास पाठिंबा नाही
- संभाजीराजे स्वतंत्रपणे त्यांच्या पक्षातून लढल्यास पाठिंबा नाही ------------------ 'मविआतील तीनपैकी एका पक्षाच्या तिकिटावर संभाजीराजेंनी लढावं' ------------------ 'कोल्हापुरात लोकसभेला पाठिंबा देण्याची मविआची भूमिका'... मविआतील वरिष्ठ नेत्याची माहिती ...