Nagpur Tiranga Bike Rally : नागपूरमध्ये तिरंगा बाईक रॅली, मनपा, अग्निशमन दलाचे जवान सहभागी
जयदीप मेढे
Updated at:
12 Aug 2024 06:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur Tiranga Bike Rally : नागपूरमध्ये तिरंगा बाईक रॅली, मनपा, अग्निशमन दलाचे जवान सहभागी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने राज्य सरकारने यंदा "हर घर तिरंगा अभियान" राबवले आहे... त्याच पार्श्वभूमीवर आज नागपूर महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी तिरंगा बाईक रॅली काढली... नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयातून सुरू झालेली ही तिरंगा बाईक रॅली शहरातील विविध भागातून जाणार आहे... या बाईक रॅलीमध्ये महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन दल तसेच आरोग्य पथकाचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले...